सकाळी उठल्यानंतर होतात पाठीत तीव्र वेदना? मग ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या…
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क;
प्रत्येक दुसरा व्यक्ती पाठदुखीने त्रस्त आहे. याचे कारण खराब बॉडी पॉश्चर आणि तुमचे आरोग्य असू शकते. अनेक वेळा, रात्रभर झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला पाठीत तीव्र वेदना होतात. मात्र…