Browsing Tag

Lokadhyatma Article

हिंदू नववर्षारंभ : चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा

गुढीपाडवा लोकशाही विशेष चैत्रशुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेलाच होतो. या…

श्री काळभैरव अकरा भैरवांचे अधिपती

लोकाध्यात्म विशेष लेख श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे. जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी…

तुळशी विवाह : महत्व आणि वैशिष्ट्य

लोकाध्यात्म विशेष लेख तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना…

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागे माजी स्नान जे करिती ।।

लोकाध्यात्म विशेष लेख पंढरपूर भू लोकीचे वैकुंठ आहे अशी त्याची ख्याती पुराणात वर्णन केली गेली आहे. पंढरी नगरीत साक्षात देवांचा देव अनंत कोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरीनाथ, महाराज यांचं हे निवासस्थान आहे. पंढरीच्या सुखा। अंतःपार नाही…

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

लोकाध्यात्म विशेष लेख आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून…

नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र

लोकाध्यात्म विशेष लेख सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप असणारी;  धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; …

पितृऋणातून मुक्ती देणाऱ्या श्राद्धाचे महत्त्व !

लोकाध्यात्म विशेष लेख   श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील…

गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतातच विसर्जन करून गणेशकृपा संपादन करूया !

लोकाध्यात्म विशेष लेख     धर्मशास्त्रांत ‘श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली असावी, तसेच तिचे आणि निर्माल्याचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ आणि ‘मुद्गलपुराण’ या…