Browsing Tag

#lohara

जळगाव-लोहारा-पाचोरा बस पुन्हा आज पासून सुरू होणार

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथे जाण्यासाठी सकाळी बस होती, पण परत येण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. यामुळे जळगाव लोहारा येण्यासाठी बस सुरू करा. अशी मागणी निलेश चौधरी, पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत, दमवताबाई सुर्वे वाचनाचे अध्यक्ष…

लोहारा मार्गावर चारचाकी वाहनाची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क लोहारा येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे नोकरीनिमित्त शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीत होते. आपल्या घरून त्यांची दुचाकीवरून (एम एच 19 डी एन 76 62) शेंदुर्णी येथे जात असताना, कळमसरा…

संजय गांधी योजनेचे निधीअभावी दोन महिन्यांपासून अनुदान रखडले

लाहोरा (ज्ञानेश्वर राजपूत) लोकशाही न्यूज नेटवर्क  पूर्वी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना दरमहा शासनाकडून एक हजार रुपये अनुदान अशी रक्कम मिळत होती. पण मायबाप सरकारने प्रत्येक निराधार योजनेचे लाभार्थी अनुदान पाचशे रुपये वाढवून लाभार्थ्यांना…

लोहारा प्रवासी थांबा झाला कचरा डेपो…

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोहारा गाव हे परिसरातून मुख्य बाजारपेठेचे व मुख्य दळणवळण व्यवस्थेचे गाव व केंद्र संबोधले जाते, ही ऐतिहासिक परिस्थिती आजही आहे. या गावाला लांब पल्ल्यांच्या आगाराच्या बसेस मुक्कामी…

लोहारा लघुपाटबंधारे धरणात मृतसाठा तर बांबरुड धरणात झिरो

लोहारा (ज्ञानेश्वर राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील वर्षी लोहारासह परिसरात जोरदार दमदार पाऊस न झाल्याने धरण क्षेत्र भरले नाही. त्यामुळे लोहारा वासियांना पाणीटंचाई सहन करावी लागली. या टंचाई निवारणार्थ प्रशासनाने शासनाकडे टँकर…

मुंबईचा पोलिसवाला आला; साप पकडून घेऊन गेला !

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विषारी आहे की बिनविषारी... साप म्हटले की अरे बाप..! अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. पूर्वी साप दिसला की त्याचा मुडदा कसा पाडू यासाठी अनेक ग्रामस्थ पुढे येत होते. त्याचे कारणही तेवढे…

लोहारा मार्गांवर बसेस सुरू करा; जेष्ठ नागरिक संघाची मागणी

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क सोयगाव आगाराने सोयगाव-लोहारा-जळगाव अशा दोन बसेस काही दिवसांपासून सुरू केलेल्या आहेत. वेळेत खाजगीला झुगारत या बसेसकडे प्रवाशांचा ओघ वाढून त्यांना प्रतिसाद मिळतोय, तरी लोहारा मार्गावर…

लोहाराहून जळगावकडे जाणाऱ्या बसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, सोयगाव आगार वगळता इतरांची निद्रिस्तता

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना कालावधी सुरू झाला व संपलाही तेव्हापासून लोहारा ते जळगाव जाण्यासाठी कोणत्याही आगाराची रा.प.म.बस या मार्गावर नव्हती यामुळे सवलत धारक व सुज्ञप्रवास यांना खाजगी वाहनाने प्रवास करून एक प्रकारे…

शिक्षक विलास निकम यांना नॅशनल टिचर्स इनोव्हेशन अवार्ड

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क सर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा-२०२२ मध्ये विलास अरुण निकम उपशिक्षक जि प मराठी मुलींची शाळा लोहारा ता पाचोरा यांनी सहभाग घेतला होता. सरांनी कोरोना काळात मुलींचे…

वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या कार्यारंभाचे मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्याचे पालकमंत्र तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (District Guardian and State Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) यांच्या आदेशान्वये वाघूर धरणावरून…

लंपी आजाराने लोहारा येथील तरण्याबांड खिलार बैलाचा मृत्यू

लोहारा ता. पाचोरा ( ज्ञानेश्वर राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोहारा पशुवैद्यकीय केंद्र हे (क) श्रेणीचे असून  नियुक्त कर्मचाऱ्यांनी लोहारा गावासह केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लसीकरण केलेले आहे. येथे काही वर्षापासून पदसिद्ध वैद्यकीय…

लोहारा रस्त्यालगत बिबट्याचा मुक्तसंचार… शेतकऱ्यांसह गावकऱ्यांमध्ये भीती..

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरसाळा येथे हनुमान दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लोहारा-जामनेर रस्त्यालगत आज दि.१५ रोजी पहाटे ५ वाजता शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…

तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  रक्षाबंधन उत्सवाची सुप्रभात उगवताच लोहारा तालुका पाचोरा येथील शेळके कुटुंबावर तरुण मुलगा सर्पदंशाने मयत झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी सुधीर वेडू शेळके…

नाल्याचे पाणी शेतात गेल्याने पिकाचे नुकसान

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. ९ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने लोहारा- एकुलती रस्त्यावर असलेल्या दुध्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला.  रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या नाली प्रवाहाचा विसर्ग व प्रवाहाचा वेग…

बारीच्या भवानी घटाडीखाली वाळू वाहतूक करणारा डंपर उलटला; चालक बचावला

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क लोहारा परिसरात अवैध गौण खनिजाची अनधिकृत तस्करी होत आहे. याकडे महसूल / पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष त्याचबरोबर भूमातेचा खजिना केव्हाही लुटता येतो असं सर्वश्रुत व त्यांना रान मोकळे असल्याने केव्हाही आणि…

स्वयंदीपने बांधली दिव्यांगांची सप्तजन्माची गाठ

लोहारा ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील बालाजी लॉन्स येथे एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कन्यादान आई वडिलांनी नव्हे तर शासकीय अधिकारी यांनी केले. आगळा वेगळा विवाहबद्दल सांगायचे…

पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांची समयसूचकता; हरवलेले हिरालाल बाविस्कर पोस्टमन सापडले

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क पोस्ट खात्यात पोस्टमन पदावर प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर पोस्टमन यांना मानसिक व्याधीने ग्रासले एकेकाळी घरभर शोधून पोस्ट पत्रांच्या माध्यमातून सुखदुःखाची बातमी पोहोचवणारे…

अल्पदरात कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; चर्चेला उधाण, तेरी भी चूप मेरी भी चुप!

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसास येथे नामांकित बँकेचे अल्पदरात किंवा होमलोनचे कर्ज अल्पव्याजरात पास करून देतो, अशा आमिषाखाली अनेकांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा आहे. यास अनेक रथी-महारथी जाळ्यात फसले असल्याचे…

लोहारा-जळगाव मार्गावरील एकमेव बसफेरी अजुनही बंद ; प्रवाशांची होतेय गैरसोय

लोहारा ता.पाचोरा, (ज्ञानेश्वर राजपूत) लोकशाही न्यूज नेटवर्क  - भाग १ पाचोरा आगाराची लोहारा मार्गे जळगाव लोहाराहून जळगाव जाण्यासाठी सकाळी आठ वाजता एकमेव बसफेरी असतानासुध्दा ती अजूनही बंद असून प्रवाशांची  सेसेहपालट होत असल्याचे चित्र…

लोहारा परिसरात पावसाची बेरहमी; विजांच्या कडकडाटासह पाऊस

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  परिसरात पावसाची बेरहमी दिसून येत आहे. आज पहाटे चार  वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.  कडाडून चमचम करणाऱ्या विजांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. …

लोहारा कन्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन 

लोहारा दि.१६-   जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा लोहारा येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यात कन्या शाळेतील मुलींनी भाजीपाल्याची, खेळणीची, फरसाण, भेळ,  उसळ,  चहा सरबत, मठ्ठा, …

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोहारा शाळेचे यश

लोहारा दि.१६- पाचोरा तालुक्यातील 44 वे विज्ञान प्रदर्शन पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश मेडिअम शाळेत घेण्यात आले. या प्रदर्शनासाठी लोहारा जि.प. मराठी मुलांची शाळा मधील प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे याने अग्निशमन यंत्र, सुमित सुनील क्षीरसागर,…

 विस्तव फेकून कपाशी गंजीला आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शेतकऱ्याचे ७ ते ८ क्विंटलचे नुकसान,आरोपीस जामीन लोहारा दि.११- येथुन जवळच असलेल्या म्हसास गावी साठवून ठेवलेल्या कपाशी गंजीस आग लावून पेटविण्याचा प्रयत्न करीत आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी घडली असल्याची…