Browsing Tag

Lockdown in Maharashtra

राज्यात लॉकडाऊन लागणार? वाचा काय ठरलं बैठकीत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडूनआता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,…