मार्च महिन्यात १३ दिवस बँका बंद.. जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
मार्च २०२२ साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर शाखेत जाण्यापूर्वी, बँकेच्या सुट्टीची यादी नक्कीच…