आधुनिक युगात सायकलवर फिरणारा एकमेव पोलीस दादा राजेंद्र पाटील
चोपडा (मिलिंद सोनवणे),लोकशाही न्यूज नेटवर्क
आज कालचे पोलिस म्हटलं की, डोळ्या समोर दिसतो तो आधुनीक काळातील पोलिस. चांगली मोटरसाइकल, गाडी, बंगला, घरातील सर्वच सदस्य ऐश आरामात जीवन जगताना दिसतात. सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की,…