यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या…