Browsing Tag

Laptop stolen

आदर्श नगरातून चार लॅपटॉप लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील आदर्श नगरात एका ठिकाणाहून ६८ हजार रूपये किंमतीचे चार लॅपटॉपची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…