उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणूकांसाठी घ्यावी लागणार परवानगी
लोकशाही न्यूज नेटवर्क
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सवर पोलीस दलातील उच्चपदस्थांची बैठक घेतली.रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांत देशांतील काही भागांत हिंसाचाराच्या घटना…