Browsing Tag

Lach

नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच ; वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीकडून अटक

भुसावळ ;- वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव शहरातील जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. लाचखोर तंत्रज्ञाला सापळ्याचा संशय आल्याने लाचखोराने तक्रारदाराकडील…

१५ हजारांची लाच घेणारा विद्युत निरीक्षक जाळ्यात

जळगाव : शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडन लायसन नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक गणेश मांगो सुरळकर (वय ५२, रा. पार्वती नगर) यांना लाचलूचत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी…

३० हजारांची लाच घेणारा पोलिस पंटरसह जेरबंद

अमळनेर'= येथील एका बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातनू लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामध्ये अमळनेर पोलिस स्टेशन मधील हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी…

एक लाखाची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

जळगाव ;- नवीन बांधलेल्या त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. त्यांना चार लाख ६० हजार रुपयांची दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर मिळेल. असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप याने दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी कंत्राटी…

शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा तंत्रज्ञ जाळ्यात

जळगाव;- चोपडा तालुक्यात देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाले आहे.…

नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

जळगाव ;- महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला अटक करण्यात आली असून कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. संतोष भागवत प्रजापती (वय-३२) रा. आदर्शन नगर,…

करगाव आश्रमशाळेचा ग्रंथपाल ७ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

चाळीसगाव ;- : तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपालने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव…

विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने स्वीकारली लाच

नंदुरबार : - विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. .…

अडावद येथे ४ हजारांची लाच घेतांना पोलिसासह पंटरला अटक

लोकशाही न्युज नेटवर्क वाळूच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या अडावदमधील पोलीस कर्मचार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.…