यावल तालुक्यात कृषी विक्रेत्यांची गुरुवारपासून तीन दिवस दुकाने बंद (पहा व्हिडीओ )
यावल तहसीलदार यांना निवेदन सादर
यावल ;- राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळण्यासाठी नव्याने आणल्या जात असलेल्या कायद्यांना तीव्र विरोध होत असल्याने कृषी खात्यासमोर पेच तयार झाला आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषी…