निराधार आदिवासीचा विवाह मुख्याध्यापकाच्या स्वखर्चाने संपन्न
दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथून जवळच असलेल्या कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांनी कोरपावलीच्या निराधार आदिवासीचा विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडून त्यास आधार दिल्याने मुख्याध्यापक जावेद बाबू तडवी यांचा…