ममता बॅनर्जींना मोठा धक्का; CBI करणार ‘या’ प्रकरणाची चौकशी; न्यायालयाचा आदेश
कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क
ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल…