Browsing Tag

Kolhapur news

आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दाम्पत्याचा दावा, गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी उत्साहात आणि भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्त नामाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते. पण, कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. ‘आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला…

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची पुन्हा धाड

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची (ED) धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्या…

धक्कादायक; १२ वीच्या विद्यार्थिनीचा डोक्यात ताप शिरून दुर्दैवी मृत्यू…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: परीक्षेचा काळ म्हटला म्हणजे मुलांच्या समोर अभ्यास एके अभ्यास हा पाढा सुरु होतो. त्यामुळे त्याची मानसिकता हि फक्त त्या दृष्टीने तयार होते. आणि त्याचा ताण ते अतिरिक्त घेतात. अशातच या काळात…

अन्नातून विषबाधा होऊन दगावल्या ५० गायी

कोल्हापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापुरात (Kolhapur) धक्कादायक बबब समोर आली आहे. जिल्यातील कणेरी मठ या ठिकाणी ५० गायी दगावल्याची बाब समोर आली आहे. या जनावरांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान मागील काळात या लोकोत्सवाचे…

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबुराव हसुरे यांचे निधन…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोरामोठ्यांनी आपले रक्त या देशासाठी सांडले आहे. आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली आहे. या घटनेला एक काळ लोटला गेला आहे. मात्र जे काही स्वातंत्र्य…

गोविंद पानसरे खटल्याची येत्या शुक्रवारी सुनावणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेले संशयित डॉ.वीरेंद्र तावडे, समीर गायकवाडसह सचिन अंदुरे यांना दोषमुक्त करावे, अशा केलेल्या अर्जावर…

‘काँग्रेस आणि पंतप्रधानांनी एकत्र बसून सत्य सांगावे’- भिडे गुरुजी

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप यावेळी पंतप्रधान मोदींनी केला.…

दिशा पिंकी शेख यांना ‘कुसुम’ पुरस्कार प्रदान

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील तृतीयपंथी समाजसेवी संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांना यंदाचा येथील ‘कुसुम’ पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. मुक्त सैनिक वसाहतीतील वालावलकर माध्यमिक शाळेमध्ये…

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये होणार सुरु; राज्य शासनाची परवानगी

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये होणार सुरु. कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी…