रोटरीचा स्तुत्य उपक्रम; तब्बल ५०० झाडांची लागवड
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाढदिवस म्हटलं म्हणजे आजकाल मोठमोठ्या पार्ट्या केल्या जातात. पण समाजात आजही असे लोकं आहेत जे आपल्या वाढदिवसाला काहीतरी सामाजिक कार्य करतात. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर रोटरिअन्स किशोरभाई तलरेजा.…