घरासमोरील अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणावर गुन्हा दाखल
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिरुड येथील तरुणाने घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २६ एप्रिल रोजी १ वाजेपूर्वी घडली. आईवडिल शेतातून आल्यानंतर ही घटना उघडकीस…