Browsing Tag

#kidnaped

धक्कादायक; १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविले…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील…

अपहरण झालेल्या तरुणीचे दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत लग्न; पोलिस ठाण्यात हजर

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावमध्ये 60 वर्षीय आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन प्रेयसीचे अपहरण केले. सिनेमाला साजेशे प्रेम प्रकरण जळगावात उघडकीस आले आहे. लग्नासाठी उतावीळ प्रेमीने चक्क प्रेयसीच्या अपहरणाचा बनाव रचला आणि…

धक्कादायक; अपहृत बाळ सापडले भाजपा नेत्याच्या घरात…

मथुरा, लोकशाही न्युज नेटवर्क; उत्तर प्रदेशच्या मथुरा स्टेशनवर झोपलेल्या पालकांच्या शेजारी गेल्या आठवड्यात चोरीला गेलेले 7 महिन्यांचे बाळ, 100 किमी अंतरावर असलेल्या फिरोजाबाद येथील भाजप नगरसेवकाच्या घरी सापडले. ही माहिती…

चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे ;पतीनेच केले पत्नीचे अपहरण.खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर पतीने चारित्र्याच्या संशयातून त्याच्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन हे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे. पत्नीचे अपहरण करून तिला कारमधून घेऊन…

धक्कादायक.. गुंगीचे औषध देवून तरुणीचे अपहरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरात राहणाऱ्या तरूणीला शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका…

धक्कादायक.. पैशांसाठी ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वरणगाव  साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगाराने मुकादमाकडून उचल पैसे घेवून कामावर न जाता व पैसे परत न केल्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना दि १४ मंगळवार रोजी घडली असुन याप्रकरणी वरणगाव पोलीसात…

दोन मुलांसह विवाहितेचे अपहरण; गुन्हा दाखल

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील विवाहितेचे तिच्या दोन मुलांसह अपहरण केल्याची तक्रार एकाने दाखल केली असून या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील करमाड खुर्द येथील रहिवासी विनोद बोरसे यांच्या फिर्यादीनुसार सात जणांनी…

अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची  धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीतील शेख साखीर शेख…