Browsing Tag

khargone

प्रसिद्ध संत सियाराम बाबांचे ११० व्या वर्षी निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरातील प्रसिद्ध संत सियाराम बाबा (वय ११०) यांचे मध्य प्रदेशातील खरगोन येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. बाबांच्या जाण्याचे वृत्त समजताच निमारसह देशभरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली होती.…

खरगोन येथे बस पुलावरून पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू

खरगोन , लोकशाही न्युज नेटवर्क प्रवासी बस पुलावरून खाली पडल्याने १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खरगोन येथे घडली असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस इंदूरच्या दिशेने जात होती. सकाळी बस कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला…