खामगाव न.प. प्रशासक आकोटकार ठेकेदारांचे तारणहार
लोकशाही न्यूज नेटवर्क
खामगाव-गणेश भेरडे- खामगाव नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता असताना व मुख्याधिकारी मनोहरराव आकोटकार असताना कारभार कशाप्रकारे चालविल्या गेला हे सर्वश्रृत आहे. तर 3 जानेवारी 2022 रोजी सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर…