Browsing Tag

#KHAMGAON NEWS

बोगस डॉक्टरांची माहिती दडवली ; आरोग्य जन माहिती अधिकाऱ्याचा कुप्रताप !

खामगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बोगस डॉक्टर शोध मोहीमे अंतर्गत शहर व तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टर आढळून आल्यानंतरही अनेकांकडून चिरमिरी घेवून अभय देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर एका बोगस डॉक्टर बाबत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतरही…

अखेर वाडी परिसरातील वृक्षतोडीचे रहस्य उलगडले ! पण कारवाई करणार कोण?, सर्वांचेच हात ओले..

लोकशाही न्यूज नेटवर्क  खामगाव (गणेश भेरडे) ; सद्यस्थितीत एवढे सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले आहे की, ते प्रशासनालाच नव्हेतर शासनाला हाताशी धरून कोहळा देऊन सर्व सामान्य जनतेला आवळा देण्याचा प्रयत्न करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा…

खामगांव पोलीसांच्या धाडसी कारवाया !

लोकशाही न्यूज नेटवर्क  खामगांव (गणेश भेरडे);  एएसपी यांच्या पथकाने मागील काही दिवसात काही धाडसी कारवाया करुन गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या. हे खरे असले तरी शहर व तालुक्यात खुलेआम प्रतिबंधित गुटखा विक्री, अवैध दारु विक्री,…

विहिरीत पडलेल्या नंदीला एकनिष्ठानी दिले जीवनदान

खामगांव  | प्रतिनिधी गौ सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनच्या गौ-रक्षकांनी विहिरीत पडलेल्या नंदीला वेळेवर काढून दिले जीवनदान. हकीकत अशी आहे आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान सिव्हील लाईन स्थित डॉ कविश्वर यांच्या घरा जवळील…