Browsing Tag

KBC NMU Jalgaon

गांधी रिसर्च फाऊंडेशन व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ अश्या लढ्याला सरतेशेवटी यश आले असून महाविद्यालयाने कमवा व शिका योजना पुन्हा महाविद्यालय पातळीवर सुरू करण्यात आल्याची नुकतीच घोषणा केली आहे. यामुळे गरीब गरजू या योजनेचा…

क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आव्हान २०२२” शिबीराचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक १९ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर – “आव्हान २०२२” आयोजित करण्यात आले आहे. राज्यपाल तथा…

आश्रमशाळांचे सर्व प्रश्न येत्या दोन वर्षात मार्गी लावणार- डॉ.विजयकुमार गावित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दिनांक 23 रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यावल, प्रकल्प अंतर्गत आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच योग शिबिराची सांगता कार्यक्रम घेण्यात आला.…

मोठी बातमी.. जुने बस स्थानक ते विद्यापीठ बस सुरु होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनामुळे जळगाव शहर, जुने बस स्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाण्यासाठी व परत येण्यासाठी सिटी बसेस अद्याप बंदच होत्या. यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात शिक्षण घेण्यासाठी…

सिनेट पदवीधर मतदार नावनोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी – युवासेनेची मागणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पदवीधर मतदान नावनोंदणी सुरु आहे. नवीन मतदार नाव नोंदणीसाठी १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच…

विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमासाठी १ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहे. ज्यांना महाविद्यालयात प्रवेश…

डॉ. उदय दशरथ बागले यांना रशियाचा यंग सायंटिस्ट अवार्ड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील कबचौ उमविचे (KBC NMU) सेवानिवृत्त अधिकारी डि.बी. बागले यांचे चिरंजीव व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. उदय दशरथ बागले (Dr. Uday Dashrath Bagle) यांना रशियाचा प्रतिष्ठेचा यंग सायंटिस्ट अवार्ड (Young…

कबचौ उमविच्या दीक्षांत समारंभात २० हजार ७५ स्रातकांना पदव्या बहाल होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २४ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.…

विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेच्या मागणीला यश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे…

कबचौ विद्यापीठाचा २४ मे रोजी दीक्षांत समारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ २४ मे रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. यंदाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व युजीसीचे व्हाइस चेअरमन भूषण…

आंतरविद्यापीठ फ्लोअरबाँल स्पर्धेत स्नेहल चव्हाणची निवड

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील कु. स्नेहल राजू चव्हाण (प्रथम वर्ष विज्ञान) या खेळाडूचा महाविद्यालयातर्फे आंतरविद्यापीठ फ्लोअरबाँल स्पर्धेत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र…

कबचौ उमविचे प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदेंचा राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध महत्वाच्या पदांचा प्रभार मिळालेले मान्यवर हे एकामागून एक आपापल्या पदांचा राजीनामा देत आहेत. यात आता विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. आर. एल. शिंदे…

प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी दिला राजीनामा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर  यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यामुळे यश…

कबचौ उमविचे प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ अधिकार्‍यांना दिल्यावरून गोत्यात आलेले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांच्या विरूद्द सर्व…

कबचौ उमविचे प्र. कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यासाठी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यासाठी आज कर्मचारी कृती समितीने प्र. कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यने खळबळ उडाली आहे.…

कबचौ उमविचे कुलसचिव भादलीकरांनी राजीनामा द्यावा- कृती समिती

जळगाव, प्रतिनिधी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवापुस्तिकेची संबंधित कर्मचार्‍यांची पूर्व परवानगी न घेता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी लेखी स्वरुपात…

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड नवीन कायद्यानुसार करा

जळगाव, प्रतिनिधी  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये  नवीन कुलगुरू यांची निवड नव्या विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात यावी,  अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव  अॅड. कुणाल पवार, भूषण भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी…