महात्मा गांधीजींचे नेतृत्व मानवी सभ्यतेचे भविष्य – डॉ. के. बी. पाटील
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले…