सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या ९ उमेदवारांचा विजय
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधरांमधून निवडून देण्याच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा दहापैकी नऊ जागांवर दणदणीत विजय झाला. यात राखीव…