आश्चर्य.. ४ हात आणि ४ पाय असलेले बाळ जन्मले; वडील म्हणाले “माहीत असते तर..”
लोकशाही न्यूज नेटवर्क
बिहारमधील कटिहार सदर रुग्णालयात एका मुलाचा जन्म झाला असून, त्याचे चार हात आणि चार पाय असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाळाला पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचत असतानाच त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल…