मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅस गळती; अग्निशमन दाखल
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली. एलपीजी गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर…