रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी I
करुणाष्टक -12
सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे I
जिवलगा मग कैंचे चालतें हेंचि साचें II
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं I
रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी II
"प्रपंची पाहिजे सुवर्ण I
परमार्थी पंचीकरण II"
हे समर्थ वचन आहे. प्रपंचात पैसा…