Browsing Tag

Karunashtak – 7

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी I

II करुणाष्टक- 7 II तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी I शिणत शिणत पोटी लागली आस तुझी II झडकरी झड घाली धांव पंचानना रे I तुजविण मज नेते जंबुकी वासना रेII जोपर्यंत आपल्याला अन्य गोष्टींचा आश्रय वाटतो तोपर्यंत भगवंताचा अनन्य आश्रय लाभत…