रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावें I
करुणाष्टक-14
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं I
सकळभ्रमविरामी राम विश्राम धामीं II
घडिघडि मन आतां रामरुपीं भरावेंI
रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावेंII
कोण्या एका तालुक्याच्या गावी मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. दिवसभर बाजारात खरेदी…