जीवघेण्या विषाणूने शेकडो मांजरे दगावली
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूने खरं घातलाय त्यातच आता कर्नाटकमध्ये मांजरीवर जीवघेणा विषाणू आलाय. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही (Feline Panleukopenia Virus) नावाच्या जीवघेण्या विषाणूचा…