खळबळजनक.. करीम सालरांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल; न्यायालयाचे प्रोसेस सुरु
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाची उर्दू माध्यमातील जळगाव शहरातील इक़रा एज्युकेशन सोसायटी व त्यांचे अध्यक्ष करीम सालार सह उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सहसचिव डॉक्टर डॉ. ताहेर शेख, संचालक डॉ. अमानुल्ला शहा…