कमल हासन यांना कोरोना; ट्विट करत दिली माहिती
प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कमल हासन विदेश दौऱ्यावरुन देशात परतले होते.
यावेळी किरकोळ खोकला झाल्यामुळे त्यांनी कोविड टेस्ट केली. ज्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. कमल हासन…