Browsing Tag

Kajgaon

भयंकर दरोडा.. बाळाला तलवार‎ लावत दागिन्यांसह 6.5 लाख‎ ‎लुटले

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील कजगाव येथे एक भयंकर घडली आहे. आठ ‎दराेडेखाेरांनी दाेन घरांमध्ये सशस्त्र दराेडा टाकून ‎दागिने व राेकड असा जवळपास साडे सहा ‎लाखांचा ऐवज लुटला. रविवारी ‎मध्यरात्रीनंतर एक ते दाेन वाजेच्या…

झेडपी समोर कजगावच्या युवकाचा अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव-;- येथील जिल्हा परिषदमध्ये भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी अनेक वेळा निवदेन तक्रारी देऊनही न काढल्याने भूषण पाटील नावाच्या युवकाने आज दुपारी एका वाजेच्या सुमारास स्वतःच्या अंगावर…

कजगाव येथे उष्मघाताचा दुसरा बळी….

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव ता भडगाव येथे उष्मघाताने दुसरा बळी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढले आहे. उन्हाचा पारा ४५ अंशा पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे उष्मघाताचे (Heatstroke) प्रमाणही वाढले…

कजगाव येथे उष्मघाताने तरुणाचा मृत्यू….

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव (Kajgaon).ता.भडगाव, येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्म घाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९) याला दिनांक १३ रोजी संध्याकाळी…

कजगाव येथे लोक अदालत व कायदेविषय शिबिराचे आयोजन करण्यात आले

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सदरील शिबिरात ग्रामस्थांना कायद्याचे ज्ञान अवगत व्हावे तसेच लोकांना कायदेविषय माहीती शिबिरात देण्यात आली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे भडगाव तालुका विधीसेवा समिती व भडगाव…

कजगावात बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कजगाव येथे संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी एका सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून सशस्त्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र…

मंडपात पोहचण्याआधीच नवरदेवाच्या गाडीला आग…

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमरावती (Amravati) येथून मालेगावला (Malegaon)नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या एम.एच.२७ बी. व्ही.७९५६ या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून यातून नवरदेवासह पाच जण सुखरुप बचावले आहेत. ही थरारक…

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

लोकशाही न्युज नेटवर्क अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने तरुणाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वताच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वताला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून यामुळे…

कजगाव लोकनियुक्त सरपंच, नवनिर्वाचित सदस्यांचा माळी पंच मंडळतर्फे सत्कार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माळी पंच मंडळ भडगाव शहर व महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने कजगाव लोकनियुक्त सरपंच रघुनाथ आण्णा महाजन व कोळगाव, कजगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यसह माळी समाज बांधवांचा सत्कार सोहळा आदर्श कन्या…

कजगाव सेंट्रल बँकेचा मनमानी कारभार, तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील कजगाव (Kajgaon) येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी व असभ्य कारभाराची तक्रार कजगाव येथील जीवन प्रभाकर चव्हाण ह्या तरुणाने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक; रिक्षा चालकासह दोन महिला जखमी

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव पारोळा मार्गावरील कजगावच्या उड्डाणपुलावर रिक्षा व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कजगाव येथील रहिवासी…

तांदुळवाडी येथील मायलेकी बेपत्ता

कजगाव ता.भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी असलेली महिला आपल्या मुलीसह नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्या. तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी व पूजा किराण्याचे मालक भागवत…

कजगाव उरूस निमित्त कुस्त्यांची विराट दंगल…

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तितुर नदीच्याकाठी सालाबादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन लोक सहभागातून केले जाते. यावेळी भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच अनेक तालुक्यातील मल्ल यामध्ये सहभाग घेतात. मल्लांनी आपल्या…

काय ती नदी, काय ते धरण, काय ते नाले, सगळीकडे ठणठणाट..

कजगाव ता. भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या इतरत्र बऱ्याच ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने दिसून येत आहे.  जिल्ह्यात अनेक ठिकाणांची नाले, नद्या, धरणे ओरफ्लो झाल्याचे दिसून येतेय.  मात्र कजगाव व परिसरात पावसाने अजूनही जोर धरल्याचे…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क कजगाव रेल्वे स्थानका नजीक रेल्वे खंबा कि. मी. क्रं. 347 / 4 A अपट्रॅक वर कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ५ मे रोजी घडली आहे. मृत अनोळखी इसमाचा अंदाजे वय ४५…

कजगाव येथील मन्यार कुटुंबातील सदस्य साखरपुड्यासाठी गेले पण लग्न लावून आले….

लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव; येथील रहिवासी व फळ व्यापारी शेख सम्मद शेख इस्माईल मनियार यांचे द्वितीय चिरंजीव अवेश सम्मद मनियार यांचा विवाह दिनांक 11/2/2022 शुक्रवारी रोजी वाशीम येथील कैसर अहमद सर यांची कन्या उंम्मे जवेरीया यांच्याशी ठरला…