धक्कादायक.. काबुल बॉम्बस्फोटांत केरळच्या १४ लोकांचा संबंध, दोन पाकिस्तानी ताब्यात
काबुल, लोकशाही न्यूज नेटवर्क
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रॉव्हिन्स (ISKP) या दहशतवादी संघटनेत केरळचे 14 लोक सामील असल्याची माहिती मिळाली आहे. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी…