या देशात आढळले जगातील सर्वात प्राचीन जंगल; तब्बल इतके वर्षे जुने आहे जंगल…
आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क;
संशोधकांनी न्यूयॉर्कमधील कैरोजवळील निर्जन खाणीत जगातील सर्वात प्राचीन जंगलाचा शोध लावला आहे. असे म्हटले जात आहे की हे जंगल 385 दशलक्ष वर्षे जुने आहे आणि येथील जुन्या खडकांमध्ये…