Browsing Tag

Jharkhand

झारखंडमध्ये सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या स्पॅनिश महिलेने सांगितली भयावह आपबिती…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवार, 2 मार्च रोजी झारखंडमधील दुमका येथे संपूर्ण देशाला लाजवेल एक अशी घटना घडली आहे. आपल्याकडे पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो. पण इथे असे काही घडले, ज्याने आपल्या विश्वासावर…

बापरे ! खासदाराकडे 200 कोटींचे घबाड, कपाटं खोकी नोटांनी फुल्ल (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकारणात खळबळ उडवणारी घटना उघड झाली आहे. काँग्रेसचे झारखंडमधले राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यांमधून तब्बल 200 कोटींचे घबाड मिळाले आहे. या…

मुलगी दुसऱ्या समाजातील मुलाच्या प्रेमात पडली; स्वतःच्या बापानेच तिला गोळी घातली…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क: झारखंडमधील गढवा येथून एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा गुन्हा असा होता की तिचे दुसऱ्या समाजातील एका मुलावर प्रेम होते, जे तिच्या वडिलांना मान्य नव्हते.…

राज्यात गोवरचा उद्रेक; १० हजार संशयित रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना संकटांनंतर आता राज्यात (Maharashtra) गोवरचा (Measles Disease) उद्रेक होत आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ (Measles Disease outbreak) झाली आहे. राज्यात आतापर्यंत…

संतापजनक ! कर्जाच्या हप्त्यासाठी गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क  झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने एका गर्भवती महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.  कर्जाचा हप्ता भरायला उशिर…

मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपमधून महिला नेता निलंबित…

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजपने आज झारखंडमधील आपल्या एका महिला नेत्या सीमा पात्रा यांना पक्षातून निलंबित केले आहे. सीमा पात्रावर तिच्या घरातील मोलकरणीला घरात कोंडून क्रूरपणे छळल्याचा आरोप आहे. पात्रा या भाजपच्या महिला…

पुन्हा घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांसाठी बसेस रवाना…

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्याचवेळी बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या…

सर्वोच्च न्यायालयाने NIA ला फटकारलं…! काय आहे प्रकरण वाचा.

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत त्यावरून बरीच टीका-टिप्पणी झाल्याचं पाहायला…

मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्याकडून ED ने केली इतकी रक्कम जप्त…

झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क ; अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासणीचा एक भाग म्हणून झारखंडमधील सुमारे 18 ठिकाणी…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…

अजबच.. नदीमध्ये पाण्यासोबत सोनंही वाहतं; कमाईचं साधन ठरतेय ‘ही’ नदी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क निसर्गातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस येत असतात. अशीच एक अजब गोष्ट समोर आलीय. भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारताला निसर्गाने अनेक देणग्या दिल्या आहेत. भारतात ४०० हून अधिक छोट्या - मोठ्या नदी…

धक्कादायक.. दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म; रुग्णालयातून जन्मदात्यांचा पळ

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क झारखंडची राजधानी रांचीमध्ये असलेल्या रिम्स (RIMS) मध्ये एका नवजात मुलाला सोडून त्याचे पालक पळून गेल्याची घटना घडली आहे. बाळाला सोडून पळून जाण्याचे कारण म्हणजे, त्या नवजात बालकाला दोन डोकी आहेत. मिळालेल्या…