पुन्हा घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांसाठी बसेस रवाना…
रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क;
राजकीय संकटाबाबत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्याचवेळी बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या…