फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करें
प्रवचन सारांश - 08. 11. 2022
'मेरी भावना' ही रचना फक्त वाचण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात अवलंबण्यासाठी आहे. पुढील काळामध्ये अशा रचनेची आठवण आपल्या मनात कायम ठेवावी. "फैले प्रेम परस्पर जग में, मोह दूर पर रहा करे" जगात परस्पर प्रेम…