साथ द्या.. विकास घडवू- एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जनसंवाद यात्रेदरम्यान मानमोडी येथे संवाद साधताना वाढत्या महागाईबद्दल एकनाथराव खडसे यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. एकनाथराव खडसे म्हणाले 'आता वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल ' असे…