मुकेश सपकाळे खून प्रकरणी एकाला जन्ठेप; पाच निर्दोष…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चार वर्षांपूर्वी मू, जे महाविद्यालयात पार्किंग मध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी निकाल देत मयत मुकेश मधुकर…