Browsing Tag

Jammu-Kashmir

जम्मू-काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा !

उधमपुर ;- जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील, ती वेळ आता दूर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याला राज्याचा दर्जा परत मिळेल. तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि…

भीषण अपघात: 300 फूट खोल दरीत बस कोसळली; 36 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क   जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 19 जण…

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा दुसऱ्या दिवशीही स्थगित

नवी दिल्ली ;- अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे.त्यामुळे पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली.विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत.…

जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के…

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ५.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या एका दिवसानंतर, मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या जम्मू भागात भूकंपाचे चार धक्के जाणवले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट…

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयची नोटीस…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना नोटीस पाठवली आहे. सीबीआयने आपल्या नोटीसमध्ये सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे.…

जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांचा पंतप्रधानांवर आरोप… पुलवामा प्रकरण पुन्हा पेटले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोशल मीडियावर सत्यपाल मलिक ( Satyapal Malik) हे नाव जोरदार चर्चेत आहे. सत्यपाल मलिक हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे (Jammu & Kashmir) माजी राज्यपाल आहेत. तसेच त्यांनी केलेल्या…

धक्कादायक.. पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क काल रात्री जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तुरुंग विभागाच्या पोलीस महासंचालकांची (DG Prisons) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे आता तिथल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्येच्या…

भीषण अपघात; बस दरीत कोसळली, 11 जण जागीच ठार

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे आज भीषण अपघात झाला.  पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.…

जवानांची बस दरीत कोसळली, 6 जवान शहीद, 32 जखमी (व्हिडीओ)

जम्मू-काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) चंदनवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली. अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) कर्तव्यात व्यस्त असलेल्या ITBP जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. बचावकार्य सुरू…

धक्कादायक खुलासा.. तोएबाचा दहशतवादी BJPचा आयटी सेलप्रमुख

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा धक्कादायक खुलासा उघडकीस आलाय. जम्मू-कश्मीरमध्ये रविवारी अटक करण्यात आलेला लश्कर-ए-तोएबाचा वॉण्टेड दहशतवादी भाजपचा सक्रिय पदाधिकारी होता. तो जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक…

मोठी बातमी.. पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 3 पोलीस शहीद

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9 व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात 3 पोलीस शहीद झाले असून…

मोठी बातमी.. जम्मू -काश्मीरध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; 5 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्याविरोधात लढताना लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. जम्मू -काश्मीरच्या पीर पंजाब रेंजमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवांनाचे सर्च ऑपरेशन…

काश्मीर हादरले.. दहशतवाद्यांचा शाळेवर गोळीबार

श्रीनगर मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये दोन तासांच्या आत तीन दहशतवादी  घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांवर गोळीबार करण्यात आला. दरम्यान आज पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे.…

भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश; 2 पायलट मृत्यूमुखी

जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर येथील उधमपूर जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. शिवगढ धार भागात  ही घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि सैन्याच्या टीम शिवगढ धारकडे रवाना झाल्या आहेत. या दुर्घटनेत 2 पायलट…

कलम ३७० च्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालया सुनावणी !

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर देशासह जगभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भातील विविध याचिकांवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. काश्‍मीरमधील निर्बंध आणि…