Browsing Tag

jammu-and-kashmir

हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा ; काही ठिकाणी हिमवृष्टी

नवी दिल्ली ;- भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 5 आणि 6…

राजौरी चकमकीत लष्कराचे मेजर आणि दोन जवान शहीद…

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मूच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्याची बातमी आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हा वनक्षेत्र…

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद…

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधून मोठी बातमी समोर येत आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत…

पूंछमध्ये अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने २ जवान ठार

जम्मू: ;- जम्मू-काश्मीरमधील दुर्गम पूंछ भागात क्षेत्रीय वर्चस्व गस्तीदरम्यान नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरात भारतीय लष्करातील नायब सुभेदार कुलदीप सिंग वाहून गेले. जम्मूमधील संरक्षण विभागाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमधील…

J&K; चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट; ५ जवान शहीद…

श्रीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कांडी जंगल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले. यात आधी दोन जवान शहीद झाले त्यात एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाल्याची…

पुलवामा हल्ल्याला चार वर्षे पूर्ण; आज पाळला जाणार ‘काळा दिवस’

लोकशाही न्यूज नेटवर्क आजचा तो दिवस आठवला कि सर्वांचेच डोळे पाणावतात. आज १४ फेब्रुवारी रोजी चार वर्षांअगोदर जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलावामामध्ये (Pulwama) ४० शहिदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला भारताचे रक्षण केले.…

मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मिरमध्ये वीरमरण

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  निमखेडी ता. मुक्‍ताईनगर (Muktainagar) येथील रहिवासी असलेले जम्मू-काश्मिरातील (Jammu and Kashmir) उधमपूर (Udhampur) येथे सैन्य दलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेले विपीन जनार्दन खर्चे (Vipin…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

जम्मू-काश्मीरसह दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी सकाळी ९.४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली.…

आर्यन खानमुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत; पोलिसांकडे तक्रार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या चर्चेत असलेले आर्यन खान प्रकरण शाहरुख खानसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेनं वेगळं वळण घेतलं आहे. याप्रकरणी आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला…

पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत चार जवान शहीद

जम्मू- काश्मीर :- पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागातमध्ये आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचे चार जवान शहीद झाले आहे. यामध्ये मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे. Jammu & Kashmir: 4 Army personnel…