डॉ. सागर गरुड यांच्यातर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप
शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या १०५ दिवसांपासुन संप सुरू आहे. या कालावधीत पगार नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष व विघ्नहर्ता…