जालन्याची बेपत्ता बालिका सापडली जळगावला
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सात वर्षाची बालिका जालना येथून बेपत्ता झालेली होती. ती जळगाव रेल्वे स्टेशनवर मिळाल्याने तिच्या आईवडीलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. जळगाव पोलिसांच्या मदतीने जालना पोलिसांमार्फत या बालिकेला तिच्या पालकांकडे…