Browsing Tag

Jalna

जालन्यातून काँग्रेसने दिली डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी ; दानवे विरुद्ध काळे लढत होणार

मुंबई ;- काँग्रेसची राज्यातील 10 उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली असून यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन देण्यात आली आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जालना लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेस पक्षाला सुटली…

जालन्यात खोतकर समर्थकाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या

जालना :- जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर…

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट; केली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मागण्यांसाठी अनेक समाज व अनेक संघटना आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यात मुख्यत्वे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नाव…

मोठी बातमी; सरकार समोर अट ठेऊन जरांगे पाटलांच उपोषण मागे… म्हणाले, वेळ घ्या, मात्र आरक्षण…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणं बाबतील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. या…

मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले लातूरसह ‘या’ शहरात, वाचा सविस्तर

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनासाठी आंदोलकांवर पोलिसांनी शक्रवारी लाठी हल्ला केल्याचा लातूर जिल्ह्यात विविध भागांत समाजबांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला. रेणापूर, औसा, या ठिकाणी याचे पडसाद उमटून…

जालन्यातील आंदोलनकर्त्यांना अमानुषपणे मारहाण, १०० पेक्षा जास्त जण जखमी

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आंदोलनकर्त्यांवर काल जालन्यातील अंतरवली सराटी गावात पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्ज मध्ये १०० पेक्षा जास्त मराठा आंदोलनकर्ते जखमी झाले आहे. पोलिसांनी महिलांनासुद्धा अमानुषपणे…

मुल होत नाही म्हणून पत्नीला जिवंत जाळले…

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी-मंठा भागात घडली आहे. 24 जून रोजी कारमध्ये आग लागून…

जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी

मुंबई ;- जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात…

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची…

चक्रीवादळाचा धोका: जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मेंडोस चक्रीवादळाने (Cyclone Mandous) तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) थैमान घातले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळाचा…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार…

अर्जुन खोतकरांवर EDची मोठी कारवाई

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात राजकीय वातावरण रंगले असतांना शिवसेनेच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेत अनिल…

‘या’ 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेकोटया देखील पेटलेल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि…