Browsing Tag

Jalgon

चितोडे वाणी समाजातर्फे रविवारी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन

चितोडे वाणी समाज बांधवांनी पूर्व नोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव :-चितोडे वाणी समाज जळगाव शहर आणि चिवास मराठी राष्ट्रीय कार्यकारणी यांच्यातर्फे रविवार 24 रोजी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन जळगाव शहरातील भास्कर…

दिवाळी : प्रकाशपर्वाला आजपासून प्रारंभ

जळगाव;- दीपोत्सवाला आज दि. 9 नोव्हेंबर रोजी वसूबारसपासून सुरुवात होत असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. दीपोत्सवामुळे बाजारपेठ, सराफ बाजार सजला आहे. मंदिरे आणि रस्त्यांवर रोषणाई करण्यात आली असून, घरोघरी लागलेल्या…

ड्रग्जचे पार्सल आल्याचे सांगून जळगवच्या महिलेची सव्वा तीन लाखंत फसवणूक

जळगव :- तुमचे नावाने अंधेरी मुंबई येथुन तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यात तुमचे कपडे, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रक्स (MDMA),असुन ड्रक्स असल्यामुळे सदर पार्सल हे परत आलेले आहे. असे खोटे भासवुन बँकेची माहिती घेऊन बँक खात्यामधील सव्वातीन…

फरार आरोपीला अटक; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव :- चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी ५ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यातील इतर चौघे फरार झाले होते. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. विशाल राजु अहीरे, आशुतोष सुरेश मोरे दिक्षांत देविदास…

स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून पत्नीवर विळ्याने केले वार

जळगाव कंपनीत दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी परतलेल्या पत्नीला पतीने स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद घालून या वादाच्या कारणावरून त्याने हातात विडा घेऊन तिच्या उजव्या कानावर वार करून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आठ रोज…

अधिक नफ्याचे आमिष दाखवून दोन महिलांचा शेतकऱ्याला पावणेसहा लाखांचा गंडा

जळगांव;-गुंतवणूकीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात दोन महिलांनी जळगाव जिल्ह्यातील भालोद येथे राहणाऱ्या शेतकऱ्याची ५ लाख ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात  अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा…

बोदवड तालुक्यातील पाणीटंचाईवर तात्काळ उपयोजना करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील बोदवड तालुका हा सध्या प्रचंड पाणीटंचाईच्या झळ सोसत असून यावर विहीर अधिग्रहण, टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी…

डॉ.पाकीजा पटेल यांचा अभिनव उपक्रम… सर्वत्र कौतुक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोहाडी. ता-पाचोरा. जि-जळगाव येथे सी. आर (CR) व एल.आर. (LR) यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. निवडणूक लोकशाही पद्धतीने कशाप्रकारे घेतली जाते याची प्रचिती…

३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील नाथवाडी येथील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ;शहरातील तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…