Browsing Tag

#jalgoan

वरणगाव आयुध निर्मार्णीतील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव येथील आयुध निर्मार्णीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याची घटना दि २३ मे रोजी मध्यरात्री घडली. सदर प्रकरण दि २४ मे…

जळगावात शनिवारपासून आयुर्विमा प्रतिनिधी भरती प्रक्रिया; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावातील विनोद ठोळे यांनी आयुर्विमा क्षेत्रात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आयुर्विमा क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आणि नव व्यावसायिकांना, एलआयसी एजंटांना प्रोत्साहन…

बांभोरी जवळ अपघातात तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महामार्गावरील (Highway) बांभोरी (Bambhori) येथे गिरणा नदीच्या (Girana River) पुलाजवळ पायी जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गुणवंत…

नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी…

प्रवचन सारांश, 08.10.2022 नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी होय. नऊपद ओली साधना करून अनेकांनी आपल्या जीवनाचा उद्‌धार केलेला आहे. पुण्यवाणी वाढविणारी नऊपद ओली आराधना आहे; ती आराधना प्रत्येकाने करायला हवी असे…

नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

जळगाव शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे शहर नशिराबाद येथे पिण्याच्या पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नशिराबादकर वणवण…

शिवसेनेतर्फे ‘कोविड लसीकरण आपल्या दारी’ उपक्रम संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना - युवासेना व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम सोमवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी जळगाव शहरातील…

कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण समिती गठित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा माहेरहून दोन लाख रूपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमिना आसिफ खान (वय २०, रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम…

गावठी हातभट्टीवर छापा टाकून ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत. यावल तालुक्यात अन्न व औषधी  प्रशासन…

बोदवड तालुक्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात 5 कोटीचा निधी

बोदवड - तालुक्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून तालुक्यातील 52 गावांसाठी प्रथम हप्ता म्हणून 5 कोटी 80 लाख 49 हजार 404 रुपये अनुदान तहसिल कार्यालयात जमा झाले असून सदरचे अनुदान…

एकाचवेळी 50 शिक्षकांच्या चौकशीची ऐतिहासिक घटना!

जळगाव येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे आर.आर.विद्यालय गेल्या चार वर्षापासून शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यातील वादामुळे चर्चेच्या फेर्‍यात सापडले आहे. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यातील वादाची परिसिमा म्हणजे फेबु्रवारी 2018 मध्ये…