Browsing Tag

jalgaon

‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर…

वाघूर धरणात दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली…

बळीराम पेठ  येथे पाडवा ते रामनवमी राम कथासार व प्रवचन

श्री साई सेवा मंडळचा उपक्रम जळगाव ;- धुळे येथील निलाताई रानडे यांच्या अमोघ वाणीतून पाडवा ते रामनवमी हा प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक : ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री साई सेवा मंडळ, बळीराम पेठ, जळगांव तर्फे आयोजित करण्यात…

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप

पाळधी/ धरणगाव ;- पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद…

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांची परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुक्रवार दि. ५ एप्रिल पासुन सुरळीत सुरु झाल्या. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पहिल्या दिवशी जळगाव शहरातील तीन महाविद्यालयांमधील…

ट्रकमधून वॉशिंग मशीनची चोरी

जळगावः - तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ असलेल्या मार्केट जवळून उभ्या ट्रकमधून क्रोम कंपनीचे वाशिंग मशीन चोरून नेल्याची घटना शनिवार ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस…

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर

इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे.…

पुतण्याच्या पाठीशी काका खंबीरपणे उभे..!

लोकशाही संपादकीय लेख  पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. करण पवार हे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे सतीश…

ब्रेकिंग ! जळगावात पुन्हा भाजपला खिंडार ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून जळगावात चांगलेच राजकारण तापले आहे. उन्मेष पाटलांनी भाजपला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच आता जळगावात पुन्हा भाजपाला खिंडार…

रुग्णवाहिका ठेकेदाराला अधिकाऱ्यांची ‘राजछाया’!

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार मनमानी करीत असतांनाही आणि त्याच्या मनमानीला चालक कंटाळले असतांनाही अधिकाऱ्यांनी मक्तेदारावर दाखविलेली ‘राजछाया’ संशयाच्या भोवऱ्या सापडली आहे. प्रशासकीय…

पाटील पवारांच्या ‘राशीला’.. निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येकाची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्ठींच्याही नाके नऊ येत…

पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी…

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च…

स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळली ; तरुण ठार

जळगाव ;- स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या…

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवीत १९ लाखांना गंडा

जळगाव :- शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका डॉक्टरांची १९ लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज विश्वासराव पाटील (वय ४४, रा. निंबोल, ता. जळगाव)असे…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा – आयुष प्रसाद

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी…

अश्लिल छायाचित्र ,व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

जळगाव ;- अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून…

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

जळगाव;- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना एमआयडिसीतील अजिंठा रोडवरील रेमंड चौफुली येथे ४ रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.…

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला ; एकावर गुन्हा

जळगाव : -दारुच्या नशेत असलेल्या गजानन विलास बाविस्कर याने सागर जनार्दन गव्हाणे (वय २९) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील शिवाजीनगरातील हुडको परिसरात २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर…

जळगावात तरुणावर चॉपरने वार

जळगाव : -कुठलेही कारण नसताना स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) यांना दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई या दोघा भावांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दीपक याने चॉपरने तर युवराज याने काचेच्या बाटलीने स्वामीच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही…

ठेकेदाराच्या मस्तीला अधिकाऱ्यांचीच ‘हवा’!

जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करीत असून चालकांचे मानधन देण्यास टाळाटाळ करीत असतांनाही कारवार्इ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या या मनमानी मस्तीला अधिकाऱ्यांचीच ‘हवा’…

जळगावातील मनपाच्या व्यापारी संकुलातील ८ गाळे सील

जळगाव : शहरातील नवीन बी. जे. मार्केट व गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेच्या - पथकाने सील केले असून हे गाळे महापालिकेने ताब्यात घेतले आहे. शहरातील  मार्केट मधील गाळेधारकांकडे कोट्यांवधी रूपयांची थकबाकी आहे. परंतु सदर गाळेधारकांना…

भाजप स्थापना दिनानिमित्त भाजपचे बूथ विजय अभियान- अजित चव्हाण

जळगावः - येत्या ६ रोजी भारतीय जनता पार्टीचे स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान होणार असल्याची माहिती देऊन प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते . लक्ष्मण सावजी, प्रदेश सहमुख्य…

बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई

जळगाव ;- जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याने अनाधिकृत संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात…

बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याने अनाधिकृत संस्था चालकांवर…

विद्यापीठात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)’ चा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द…

ब्रेकिंग : उन्मेष पाटील नव्हे करण पवार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार

जळगाव ;- भाजपाने जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी माहाविकास आघाडीच्या ठाकरे गटाशी संपर्क साधून या पक्षात प्रवेश केला . त्यांच्या समवेत पारोळ्याचे…

मोठी बातमी : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उन्मेष पाटलांनी बांधले शिव बंधन

मुंबई /जळगाव ;- भाजपचे खसदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा लोक सभाध्यक्षांना राजीनामा देऊन आज दुपारी आपल्या शेकडो समर्थकांसह  ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून मशाल हाती घेऊन पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या…

कासमवाडी येथे विहिरीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव येथील कासंम वाडी येथील परिसरात असणाऱ्या एका विहिरीत बेपत्ता असलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली असून तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भूषण आनंदा भोळे…

संभाव्य टंचाई स्थितीत जळगाव प्रशासनाचे पशुधनावरही लक्ष

जळगाव जिल्ह्यातील साडेआठ लाख पशुधनाला जून अखेर पर्यंत पुरेल एवढा चारा जळगाव ;- जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 लाख 56 हजार 599 एवढी लहान जनावरे असून 5 लाख 97 हजार 459 एवढी मोठी जनावरे आहेत. या एकूण 8 लाख 54 हजार 58 जनावरांना चारा आणि त्यांना…

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कॉपी करायला नाही म्हणा- कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी (एप्रिल/मे/जून-२०२४) पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना ५ एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १५ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. दरम्यान कुलगुरू प्रा. व्ही.एल.…

जिल्ह्यात सध्या 42 गावांना 51 टँकरने पाणीपुरवठा

जळगाव ;- राज्यात कमी पर्जन्यामुळे अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्येच संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार करून तसे नियोजन केले होते. आज जिल्ह्यात फक्त 42 गावात पाणी…

सोने – चांदीच्या भावाने गाठला विक्रम, पहा आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव प्रचंड वाढत आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने 1000 रुपयांनी तर चांदी किलोमागे 600 रुपयांनी वधारली. मार्च महिन्यातच सोन्याने अनेक शहरात जीएसटीसह 70 हजार तर…

‘नवरदेवा’विना आघाडीचे ‘वऱ्हाड’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर मतदारसंघ राज्यात चर्चेत आहेत. कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीचा तिढा घट्ट होत आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला शह…

खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; आज प्रवेश शक्य

जळगाव ;- भाजप खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज सकाळी मुंबर्इत दाखल झाले असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करीत अशी माहिती समोर आलेली आहे. भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील हे नाराज झाले…

रावेरसाठी उद्योगपती श्रीराम पाटलांचे नाव चर्चेत..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाकरिता भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला…

कानमुनीजी म.सा. पंच तत्त्वात विलीन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा १ एप्रिल २०२४ ला ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण होणे आणि याच दिवशी दुपारी…

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटने चंद्रकांत पाटील यांच्या सहित काही जणांना किरकोळ जखम झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर…

निवडणुकीत मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून हे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार…

जळगाव एमआयडीसीतील कंपनीच्या शीतगृहाच्या गोदामाला भीषण आग

जळगाव ;- एमआयडीसीतील जी-३ सेक्टरमध्ये असलेल्या आईसक्रीम, चॉकलेट, मिरची पावडर, चिप्स, मसाले या खाद्यपदार्थ ठेवलेल्या शीतगृहाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने अंदाजे सुमारे २० लाख रूपयाचे मोठे नुकसान झाल्याची घटना १ एप्रिल रोजी पहाटे ४…

एकनाथराव खडसेंची घरवापसी होणार ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे दिल्लीत दाखल झाले असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे भाजपमध्ये…

जळगाव मतदारसंघातील ‘शांती’ करणार ‘क्रांती’ !

लोकशाही विशेष (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जळगाव मतदारसंघात भाजपने उमेदवारी  जाहीर करुन आघाडी घेतली असली तरी भाजपमधील अनेक इच्छुक ‘क्रांती’ करण्याच्या  तयारीत असून ते बंडाचा झेंडा हाती घेण्याची चिन्हे दिसत…

सुप्रीम कॉलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

जळगाव : - शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . अरुण मधूकर पाटील…

शास्तीची धास्ती ; जळगावकरांनी भरली ११० कोटींची थकबाकी

जळगावः ;- शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता जळगाव मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर १०० टक्के शास्ती माफीची अभय योजना दि.८ फेब्रुवारी पासून सुरू केली होती. तिचा कालावधी दि.३१ मार्च अखेर…

मोकाट कुत्र्यांनी पाडला ११ बकऱ्यांचा फडशा

जळगाव - :मोकाट कुत्र्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला करीत फडशा पाडल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरात घडली. यामध्ये शेळी मालकांचे सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून…

चाळीसगावला प्रांताधिका-यांची सायकलफेरीने मतदान जनजागृती

चाळीसगावः- १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यानिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे. यासाठी ३१ रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले…

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

मागच्या आर्थिक वर्षातील महसूल 25.10 कोटी तर यावर्षी 29.78 कोटी, 18 टक्यांनी वाढले जळगाव  :- जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून 2022-23 या आर्थिक वर्षात 25 कोटी 10 लाख रुपये होता तो वाढून…

उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली

जळगाव -पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या पोलिस उपनिरीक्षक व दीर्घ काळ रजेवर राहणारे पाच पोलिस कर्मचारी अशा सहा जणांना पोलिस अधीक्षकांनी शनिवारी निलंबित केले आहे. त्यांना रविवारी कंट्रोल जमा केले. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांत यावल…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अद्याप सामसूम !

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने जिल्ह्याभरात प्रचारासाठी अद्याप पर्यंत सामसूम दिसून येत आहे.…

कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला अटक

जळगाव ;- हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शनिवार ३० मार्च रोजी मध्यरात्री शहर पोलीसांनी रेल्वे स्थानक परिसरातअटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

१७ लाखांचे सोने घेवून पसार झालेला बंगाली कारागिर जेरबंद

जळगाव :- शहरातील सराफ व्यापाऱ्यांचे १७ लाख रुपये किंमतीचे सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या बंगाली कारागिराला तूमसर रोड येथून धावत्या रेल्वेतून नागपूर रेल्वे सुरक्षा बलासह शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५६…

रुग्णवाहिका चालकांना त्वरीत मानधन देण्याचे आदेश ; ठेका रद्द करण्याची चालकांची मागणी

जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 वरील रुग्णवाहिका चालकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या संदर्भात वाहनचालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून…

जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीव्दारे केला मतदारांशी संवाद

एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व शहरातून रॅली व्दारे…

‘होय आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदानाला प्रवृत्त करणार’ युवकांचा सूर

जळगाव ;- अठरा वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करून मतदान करणे हे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला झाली असून आम्ही ' होय,आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करणार असा समान सूर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ एप्रिलपासून वार्षिक २४ टक्के शास्ती (दंड) लागू होणार

जळगाव :  मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवरील १०० % शास्ती (दंड) माफीची अभय योजना दि. ८ फेब्रुवारीपासून सुरू केलेली आहे. शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा याकरिता या अभय योजनेची शेवटची मुदत दि. ३१…

दगडफेकीत जखमी झालेल्या कर्तव्यदक्ष होमगार्ड यांचा पोलीस अधीक्षकांच्याहस्ते गौरव

जळगाव;- मिरवणुकीवर दगडफेक होऊन होमगार्डसह काही तरुण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी दि. २८ मार्च रोजी घडली होती . या दगडफेकीत कर्तव्यावर असणारे होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर जखमी झाल्याआवरही त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे…

उदंड जाहली इच्छुकांची संख्या; ‘महाविकास’ शोधतेय्‌ योग्य घटीका !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून दोन आठवडे उलटले असतांनाही महाविकास आघाडीकडून अद्यापही जळगाव व रावेर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात न आल्याने इच्छुकांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. वाढत्या इच्छुक…

चोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव-चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी २९ मार्च रोजी संशयित आरोपी अतुल नाना पाटील (वय-२४, पथराड, ता.भडगाव) याला पथराड गावातून अटक केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात…

सुवर्णनगरीत सोन्याने गाठला ६८ हजार ३० रुपये प्रति तोळा भाव ; चांदीही वधारली

जळगाव :- देशभरात जळगावची सुवर्ण बाजारपेठ प्रसिद्ध असून येथेही सोने चांदीच्या दागिन्यांना देश विदेशात मोठी पसंती मिळत असते . शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रामला ६८ हजार ३० रुपये इतक्या दरापर्यंत पोह्चल्याचे चित्र पाहायला मिळाले . तर चांदीही…

विजयाच्या वाटेवरील ‘काटे’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या 'हॅट्रिक' च्या वाटेमध्ये स्वपक्षातील नेत्यांसह…

महसूल विभागाकडून १४७ कोटी ७८ लाख ५६ हजारांची वसुली

जळगाव : जिल्ह्यातीलज मीन आणि गौणखनिजाच्या वसूलीत जिल्हा प्रशासनाने उद्दीष्टापेक्षा अधिक वसूली केली आहे. विशेष म्हणजे यंदा वाळू घाटांचे लिलाव झाले नसतांनाही अधिकची वसूली झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण…

नशिराबाद येथे ५८ लाखांचा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल…

पैसे गुंतविण्याचे आमिष देऊन महिलेची १ कोटी ५ लाखांमध्ये फसवणूक

जळगाव :- ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जास नफा मिळेल असे सांगून जळगाव शशरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा चार जणांविरुद्ध दाखल…

१७ लाखांचे सोन्याचे बिस्कीट , लगड घेऊन कारागीर रफूचक्कर !

जळगाव ;- कारागिराला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सोन्याचे बिस्कीट आणि लगड असे २५६ ग्राम वजनाचे असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल सोने कारागिराने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार २८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी…

मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ,आता जिल्ह्यात ३५८२ मतदान केंद्र

जळगाव ;- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली…

शिरसोली मिरवणूक दगडफेक प्रकरणी ३२ जणांना अटक

जळगाव ;- गुरुवार २८ मार्च रोजी तालुक्यातील शिरसोली येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणकीमध्ये दगडफेक करण्यात येऊन यात पोलीस कर्मचाऱ्यांसह ६ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता . याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हे…

कर्जाची रक्कम फेडण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

जळगाव ;- बॅँकेच्या कर्जाची फेड करण्याच्या कारणावरून राग आल्याने एकाने महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तिघांना अटक

जळगाव - :अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना बुधवार दि. २७ मार्च रोजी अटक केली. त्या तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेर…

शिरसोली येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक ,5 ते 6 जण जखमी

जळगाव - तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अज्ञात समाज कंटकानी केलेल्या दगडफेकीत 5 ते6 जण जखमी झाल्याची घटनारात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात…