जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन
जळगावः - केंद्रशासनाच्या योजनेतून महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शहरी व ग्राममिण अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविकांसह पर्यवेक्षीकांना स्मार्टफोन दिले जाणार असुन ४ हजार ९६ मोबाईल दाखल झाले आहे. तालुकास्तरावर या स्मार्ट फोनचे…