जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा वाढता बेफिकरपणा
रजनीकांत पाटील, जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरून दररोज मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या ये-जा करतात. यामुळे येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, अनेक…