शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी
जळगाव
कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या काळात प्राणवायू हा सर्वात महत्वाचा घटक आहे. अनेक रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने जीएमसीच्या आवारात ऑक्सीजनचा साठा करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात बाहेरून आणून ऑक्सीजनचा साठा करण्यात…